अर्थ : एक हिरव्या रंगाचे, खडबडीत सालीचे, विटीच्या आकाराचे, वेलीवर येणारे भाजीचे कडू फळ.
उदाहरण :
कारले हे उत्तम कफनाशक आहे
पर्यायवाची : कारले
अन्य भाषाओं में अनुवाद :
कार्ले व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaarle samanarthi shabd in Marathi.