अर्थ : उराउरी भेटणे.
उदाहरण :
खूप दिवसांनी आई भेटल्यावर मी तिला मिठी मारली
पर्यायवाची : आलिंगन देणे, कवटाळणे, मिठी मारणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को बाँहों में भरकर गले से लगाना।
बेटी के प्रणाम करते ही पिता ने उसे गले लगाया।कवेत घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kavet ghene samanarthi shabd in Marathi.