अर्थ : अचानक कष्ट किंवा त्रास झाल्यामुळे उद्विग्न किंवा बैचेन होणे.
उदाहरण :
खोटा आरोप ऐकून ते कळवळले.
पर्यायवाची : अस्वस्थ होणे, कळवळून जाणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कळवळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalavlane samanarthi shabd in Marathi.