अर्थ : ज्यात कलाकौशल्य नाही असा.
उदाहरण :
कलाहीन आणि डोळयांना दुखावणारे जाहिरात फलक जागोजागी लावले होते.
पर्यायवाची : अकलात्मक
अन्य भाषाओं में अनुवाद :
कलाहीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalaaheen samanarthi shabd in Marathi.