अर्थ : दारू वगैरे अंमली पेये गाळणारा व विकणारा.
उदाहरण :
कलालाच्या भट्टीवर पोलिसांनी धाड घातली.
पर्यायवाची : कलवार, दारूविक्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
कलाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalaal samanarthi shabd in Marathi.