अर्थ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
उदाहरण :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
पर्यायवाची : ओसाड, निर्जन, निर्मनुष्य, विजन
अन्य भाषाओं में अनुवाद :
एकांत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekaant samanarthi shabd in Marathi.