अर्थ : ज्ञानाची किंवा एखादी गोष्ट माहीत करून घेण्याची इच्छा.
उदाहरण :
लहान मुलांच्या मनात प्रत्येक गोष्टीबद्दल जिज्ञासा असते
पर्यायवाची : औत्सुक्य, कुतूहल, जिज्ञासा, ज्ञानेच्छा
अन्य भाषाओं में अनुवाद :
उत्सुकता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utsuktaa samanarthi shabd in Marathi.