अर्थ : अंगावरील कपडे उतरविणे.
उदाहरण :
अंघोळ घालण्यासाठी आई मुलाला उघडे करत आहे.
पर्यायवाची : नंगा करणे, नागडे करणे, नागवा करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
उघडे करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ughde karne samanarthi shabd in Marathi.