अर्थ : मोठ्याने उच्चार करून बोलावणे.
उदाहरण :
आई तुला हाक मारत आहे.
पर्यायवाची : पुकारा करणे, साद घालणे, हाक मारणे, हाळी देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Call out loudly, as of names or numbers.
call outआवाज देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aavaaj dene samanarthi shabd in Marathi.