अर्थ : पोटभर जेऊ घालणे.
उदाहरण :
सावकाराने आपल्या वाढदिवशी गरीबांना आकंठ भोजन दिले.
पर्यायवाची : भरगच्ची जेवण देणे, भरचक्का जेवण देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
आकंठ भोजन देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakanth bhojan dene samanarthi shabd in Marathi.