अर्थ : वयाने लहान असणारी बहीण.
उदाहरण :
माझी छोटी बहीण अभ्यासात खूप हुशार आहे
पर्यायवाची : कनिष्ठ भगिनी, छोटी बहीण, धाकटी बहीण, पाठची बहीण, मागची बहीण
अन्य भाषाओं में अनुवाद :
A younger sister.
little sisterअनुजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anujaa samanarthi shabd in Marathi.