अर्थ : दिलेल्या शब्दाच्या संबंधाच्या दृष्टीने कमी व्यापक असलेला शब्द.
उदाहरण :
मोटार आणि वाहन ह्यांत मोटार अधोवाची शब्द आहे.
पर्यायवाची : अधोवाची शब्द
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह शब्द जो किसी दिए गए शब्द के संबंध की दृष्टि से कम व्यापक या संकीर्ण हो।
कार और वाहन में कार अधोवाचक है।अधोवाची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adhovaachee samanarthi shabd in Marathi.