Meaning : ज्यामुळे शुद्ध रक्ताचे शरीरभर रक्तवाहिन्यांद्वारे अभिसरण होते तो छातीत डाव्या बाजूला असणारा एक अवयव.
Example :
हृदयाचे अलिंद आणि निलय असे दोन भाग असतात
Synonyms : काळीज
Translation in other languages :
हृदय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hriday samanarthi shabd in Marathi.