Meaning : शुभ-अशुभ इत्यादी जाणून घेण्यासाठी सामुद्रिकाकडून आपल्या हस्तरेखांवर विचार करविणे.
Example :
शीला आपले भविष्य जाणून घेण्यासाठी ब्राह्मणाला हात दाखवित आहे.
Synonyms : हात दाखविणे
Translation in other languages :
शुभ-अशुभ आदि जानने के लिए सामुद्रिक विद्या के ज्ञाता से अपनी हाथ की रेखाओं पर विचार करवाना।
शीला अपना भविष्य जानने के लिए पंडितजी से हाथ दिखवा रही है।हात दाखवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haat daakhvane samanarthi shabd in Marathi.