Meaning : मोठ्या आवाजात बोलावणे.
Example :
आईने मला जेवणासाठी हाक मारली.
Synonyms : साद घालणे, हाक देणे
Translation in other languages :
ज़ोर से पुकारना या बुलाना।
माँ ने भोजन करने के लिए बेटे को हाँक लगाई।Meaning : मोठ्याने उच्चार करून बोलावणे.
Example :
आई तुला हाक मारत आहे.
Synonyms : आवाज देणे, पुकारा करणे, साद घालणे, हाळी देणे
Translation in other languages :
Call out loudly, as of names or numbers.
call outMeaning : आपल्या बचावासाठी एखाद्याचे नाव घेणे.
Example :
आपल्या अब्रूचे रक्षण करण्यासाठी द्रौपदीने प्रभु श्रीकृष्णाचा धावा केला.
Synonyms : धावा करणे
Translation in other languages :
अपने बचाव में किसी का नाम लेना या कोई उदाहरण आदि देना।
कुछ अपराधी संविधान में लिखे किसी कानून की दुहाई देते हैं।हाक मारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haak maarne samanarthi shabd in Marathi.