Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आपल्या जागेवरून मागेपुढे किंवा आजूबाजूस हलणे.
Example : तो मला जागा देण्यासाठी सरकला.
Synonyms : सरकणे, सरणे, हालणे
Translation in other languages :हिन्दी English
अपनी जगह से ज़रा आगे बढ़ना या इधर-उधर होना।
Move very slightly.
Meaning : आवळून घट्ट केलेला सैल होणे.
Example : ह्या यंत्राचे सर्व भाग हलत आहेत.
कसाव कम हो जाना या ढीला होना।
Shake or vibrate rapidly and intensively.
Install App
हलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. halne samanarthi shabd in Marathi.