Meaning : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
Example :
या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
Translation in other languages :
Meaning : एखादे कर्ज थोडे थोडे करून फेडण्यासाठीचा एकेक भाग.
Example :
कर्जाचा हा शेवटचा हफ्ता आहे.
Synonyms : हफ्ता
हप्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haptaa samanarthi shabd in Marathi.