Meaning : उघडपणे भीडमुर्वत न ठेवता बोलणारा.
Example :
आजच्या या समाजात स्पष्टवक्ता माणसाला किंमत नाही
Synonyms : निर्भीड, स्पष्टवादी
Translation in other languages :
दिल में कोई बात न छुपाते हुए साफ़-साफ़ कहनेवाला।
वह स्पष्टवादी है।Meaning : मागेपुढे न पाहता तोंडाने वाटेल तसे बोलणारा.
Example :
त्याचा स्वभाव अगदी फटकळ आहे.
Synonyms : फटकळ
Translation in other languages :
Meaning : भीड न ठेवता उघडपणे बोलणारा अथवा करणारा.
Example :
कबीर हा एक स्पष्टवक्ता माणूस होता.
Synonyms : निर्भीड
Translation in other languages :
Socially incorrect in behavior.
Resentment flared at such an unmannered intrusion.स्पष्टवक्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. spashtavaktaa samanarthi shabd in Marathi.