Meaning : नदी किंवा तलाव इत्यादीच्या किनारी तयार केलेला घाट जो स्नानासाठी वापरला जातो.
Example :
कुंभमेळ्याच्या वेळी स्नानघाटावर खूपच गर्दी होते.
Synonyms : घाट
Translation in other languages :
स्नानघाट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. snaanghaat samanarthi shabd in Marathi.