Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अंग स्वच्छ व शीतल करण्यासाठी पाण्याने धुण्याची क्रिया.
Example : रोज सकाळ संध्याकाळी आंघोळ करावी
Synonyms : अंघोळ, आंघोळ
Translation in other languages :हिन्दी English
स्वच्छ या शीतल करने के लिए सारा शरीर जल से धोने का कार्य।
The act of washing yourself (or another person).
Meaning : पाण्याने शरीर ओले करण्याची किंवा सूर्यप्रकाशात ऊन्हाने अंग शेकण्याची क्रिया.
Example : स्नान केल्याने काही रोगजंतू नाहिसे होतात.
Synonyms : अंघोळ
जल से भिगोने या शरीर को धूप में सेंकने की क्रिया।
Immersing the body in water or sunshine.
Install App
स्नान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. snaan samanarthi shabd in Marathi.