Meaning : नियतकालिकातून नियमितपणे एखाद्या विषयावर एकाच सदरात सातत्याने लिहिणारी स्त्री.
Example :
ह्या स्तंभलेखिकेला राजकारणाची चांगली जाण आहे.
Translation in other languages :
नियतकालिक में नियमित रूप से किसी विषय पर स्तंभों के लिए लेख आदि लिखने वाली स्त्री।
इस स्तंभलेखिका को राजनीति का अच्छा ज्ञान है।स्तंभलेखिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. stambhalekhikaa samanarthi shabd in Marathi.