Meaning : फलज्योतिषानुसार लग्न, उपनयन इत्यादी कार्यासाठी शुभ मानली जाणारी वेळ.
Example :
सकाळी दहाच्या मुहूर्तावर शिवबाला सईबाईने माळ घातली.
Synonyms : मुहूर्त, शुभमुहूर्त
Translation in other languages :
सुमुहूर्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sumuhoort samanarthi shabd in Marathi.