Meaning : ज्यावर आरामशीर किंवा सुखात बसता येईल असे आसन.
Example :
ही अंथरलेली घोंगडीच महात्माजींसाठी आरामदायी आसन आहे.
Synonyms : आरामदायी आसन
Translation in other languages :
सुख देनेवाला आसन या वह आसन जिसपर सुखपूर्वक या आराम से बैठा जा सके।
यह बिछा हुआ कंबल ही महात्माजी के लिए सुखासन है।सुखासन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sukhaasan samanarthi shabd in Marathi.