Meaning : तंबाखूची पाने भरून गुंडाळून बनविलेली सिगरेटपेक्षा मोठी व लांब असलेली पुंगळी जिला पेटवून धूम्रपान केले जाते.
Example :
सिगार ओढणे हे आरोग्यास अपायकारक आहे.
Translation in other languages :
A roll of tobacco for smoking.
cigarसिगार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sigaar samanarthi shabd in Marathi.