Meaning : सर्वांची संमती असलेला.
Example :
ह्या मंत्रीपदासाठी सर्वसंमत उमेदवार शोधण्याची आवश्यकता आहे.
हा सर्वसंमत निर्णय नव्हता.
Translation in other languages :
सर्वसंमत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sarvasammat samanarthi shabd in Marathi.