Meaning : ज्यात सर्व चित्तवृत्तींचा निरोध साधला जातो ते योगातील आठवे व शेवटचे अंग.
Example :
कीर्तन करताकरता तुकाराम महाराजांची समाधी लागत असे
Translation in other languages :
Meaning : जिथे एखाद्याचे (विशेषकर प्रसिद्ध व्यक्तीचे)मृत शरीर किंवा अस्थी इत्यादी पुरले आहेत ते ठिकाण.
Example :
राजघाट येथे गांधींची समाधी आहे.
संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे.
Synonyms : समाधी स्थळ, समाधीस्थळ
Translation in other languages :
वह स्थान जहाँ किसी (विशेषकर प्रसिद्ध व्यक्ति) का मृत शरीर या अस्थियाँ आदि गाड़ी गई हों।
राजघाट में गाँधीजी की समाधि है।समाधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samaadhee samanarthi shabd in Marathi.