Meaning : परस्परापासून सारख्या अंतरावर असलेला.
Example :
चौरसाच्या समोरासमोरच्या बाजू समांतर असतात.
Translation in other languages :
Being everywhere equidistant and not intersecting.
Parallel lines never converge.समांतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samaantar samanarthi shabd in Marathi.