Meaning : संघर्षाने भरलेला किंवा युक्त.
Example :
ते संघर्षमय जीवन जगले.
त्यांनी आपल्या पुस्तकात लोकांचे संघर्षमय जीवन चित्रीत केले आहे.
Translation in other languages :
संघर्षमय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sangharshamay samanarthi shabd in Marathi.