Meaning : कोणत्याही गृहस्थाच्या नावापूर्वी आदरार्थी योजावयाचा शब्द.
Example :
श्रीयुत रामराव हे प्रख्यात वकील आहेत
Translation in other languages :
Meaning : ज्याच्याकडे पुष्कळ पैसाअडका आहे अशी व्यक्ती.
Example :
आमच्या गावात फक्त श्रीमंतांच्या घरी पाण्याच्या कावडी होत्या.
Translation in other languages :
Meaning : ज्याच्या पाशी पैसाअडका आहे असा.
Example :
एका धनाढ्य व्यापार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
Synonyms : तालेवार, धनवंत, धनवान, धनाढ्य, धनिक, सधन, समृद्ध
Translation in other languages :
जिसके पास धन-दौलत हो या जो धन से संपन्न हो।
धनी व्यक्ति का स्वभाव फलदार वृक्ष जैसे होना चाहिए।Possessing material wealth.
Her father is extremely rich.श्रीमंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shreemant samanarthi shabd in Marathi.