Meaning : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.
Example :
पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.
Translation in other languages :
शेतसारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shetsaaraa samanarthi shabd in Marathi.