Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ.
Example : मूर्तिकाराने दगड कोरून छान मूर्ती बनवली
Synonyms : उपल, खडक, दगड, पाषाण, फत्तर
Translation in other languages :हिन्दी English
पृथ्वी के स्तर का वह कठोर पिंड या खंड जो चूने, बालू आदि के जमने से बना होता है।
A lump or mass of hard consolidated mineral matter.
Meaning : आदल्या दिवशीचा राहिलेला.
Example : शिळे अन्न शरीराला अपायकारक असते.
Synonyms : शिळेपाका
Translation in other languages :हिन्दी
देर का पका हुआ या एक रात पहले का पका हुआ।
Meaning : सुखलेला किंवा वाळलेला.
Example : देवाला शिळी फुले चढवत नाहीत.
सूखा या कुम्हलाया हुआ।
Meaning : झाडांवरून एक किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आधी तोडला गेला आहे असा.
Example : शिळी फळे मऊ झाली आहेत.
जो पेड़ या पौधों से एक या एक से अधिक दिन पहले तोड़ा गया हो।
Not fresh today.
Install App
शिळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shilaa samanarthi shabd in Marathi.