Meaning : एखाद्या गोष्टीच्या आत जाणे.
Example :
तो घरात शिरला.
Translation in other languages :
किसी निश्चित सीमा, स्थान आदि के अंदर जाना या उसके भीतर आना।
उसने पढ़ने के लिए अध्ययन कक्ष में प्रवेश किया।Meaning : एखाद्या ठिकाणापर्यंत येऊन पोहचणे.
Example :
कोपरगांवसह २२ गावांत गोदावरीच्या पुराचे पाणी घुसले.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या निश्चित सीमा,स्थान इत्यादींत जाणे.
Example :
साप बिळात शिरला.
Synonyms : घुसणे, प्रवेश करणे
शिरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shirne samanarthi shabd in Marathi.