Meaning : अपघातात इत्यादि मृत झालेल्या व्यक्तींची प्रेते खराब होऊ नयेत म्हणून जिथे ठेवली जातात ते ठिकाण.
Example :
आजकाल प्रत्येक रुग्णालयात एक शवागारही असते
Translation in other languages :
शवागार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shavaagaar samanarthi shabd in Marathi.