Meaning : एखाद्या गोष्टीचा नुसता नाद ऐकून त्यावर बिनचूक जाणारा.
Example :
दशरथाचा शब्दवेधी बाण श्रवणाच्या छातीत घुसला.
Synonyms : शब्दभेदी
शब्दवेधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shabdavedhee samanarthi shabd in Marathi.