Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.
Example : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला
Synonyms : अंतराय, अडचण, अडथळा, अवरोध, आडकाठी, मोडता, विघ्न, व्यत्यय
Translation in other languages :हिन्दी
काम, विकास, मार्ग, आदि में खड़ी की जाने वाली या आने वाली कोई चीज या बात।
Install App
व्यवधान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyavdhaan samanarthi shabd in Marathi.