Meaning : नवरा मरण पावला आहे अशी स्त्री.
Example :
जुन्याकाळी विधवेला पुनर्विवाहाची परवानगी नसे.
Translation in other languages :
Meaning : जिचा नवरा मृत आहे अशी.
Example :
वाराणशीतील विधवाआश्रमातील विधवांची अवस्था दयनीय आहे.
Translation in other languages :
Single because of death of the spouse.
widowedविधवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vidhvaa samanarthi shabd in Marathi.