Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : रंग इत्यादी फिके होणे.
Example : एका धुण्यातच ह्या कपड्याचा रंग उडाला.
Synonyms : उडणे
Translation in other languages :हिन्दी
रंग, चमक आदि का धीमा पड़ जाना।
Meaning : एखाद्या गोष्टीचा त्रास वाटून ती नकोशी वाटणे.
Example : थोड्याच वेळात आम्ही कंटाळलो.
Synonyms : कंटाळणे, वीट येणे
Translation in other languages :हिन्दी English
एक ही तरह के काम या वातावरण से घबराना।
Exhaust or get tired through overuse or great strain or stress.
Install App
विटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vitne samanarthi shabd in Marathi.