Meaning : प्राप्त ज्ञानाची सूत्रबद्ध मांडणी.
Example :
भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे.
Translation in other languages :
A particular branch of scientific knowledge.
The science of genetics.Meaning : पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्यांना सामावून घेणारा विषय.
Example :
ती विज्ञानाचे पुस्तक वाचते आहे.
Synonyms : शास्त्र
Translation in other languages :
शिक्षण की वह शाखा जिसके अंतर्गत भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, जीव विज्ञान तथा गणित आदि विषयों के अध्ययन एवं अध्यापन आते हैं।
मेरी बेटी विज्ञान पढ़ रही है।विज्ञान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vijnyaan samanarthi shabd in Marathi.