Meaning : अस्ताव्यस्त रीतीने इकडे तिकडे पसरणे.
Example :
हातातून कागदपत्रे खाली पडताच ती जमिनीवर विखुरली.
Translation in other languages :
इधर-उधर फैल जाना।
पुस्तकें हाथ से छूटते ही जमीन पर छितरा गईं।Strew or distribute over an area.
He spread fertilizer over the lawn.विखुरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vikhurne samanarthi shabd in Marathi.