Meaning : एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे.
Example :
वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे.
आपल्या आपल्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे.
Synonyms : रक्षण करणे, वाचविणे
Translation in other languages :
ऐसी क्रिया करना जिससे कुछ या कोई बचे।
हमें अपनी सम्मान को हर हालात में बचाना चाहिए।Shield from danger, injury, destruction, or damage.
Weatherbeater protects your roof from the rain.Meaning : संकटातून, अडचणीतून सुटका करणे.
Example :
ह्या संकटातून देवच मला तारील.
Synonyms : तारणे
Translation in other languages :
भव बाधा दूर करना या भव बंधन से मुक्त रखना।
भगवान ही हम सबको तारेंगे।Meaning : संकट वा अडचण ह्यांत पडू न देणे.
Example :
चौकीदाराने गावकर्यांना चोरांपासून वाचवले.
Synonyms : रक्षण करणे, संरक्षण करणे
Translation in other languages :
विपत्ति या कष्ट आदि में न पड़ने देना।
चौकीदार ने चोरों से गाँववालों को बचाया।Shield from danger, injury, destruction, or damage.
Weatherbeater protects your roof from the rain.Meaning : वापरात न आणणे किंवा खर्च होऊ न देणे.
Example :
पायी चालत जाऊन तिने आपला प्रवासखर्च वाचविला.
Synonyms : वाचविणे
Translation in other languages :
Meaning : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.
Example :
जंगल वाचवा.
Synonyms : वाचविणे, सुरक्षित ठेवणे
Translation in other languages :
अतिक्रमण, शिकार करने, मछली आदि मारने से दूर रखना या उपयोग न करने देना।
इस झील को बचाइए।Keep undisturbed for personal or private use for hunting, shooting, or fishing.
Preserve the forest and the lakes.वाचवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaachvane samanarthi shabd in Marathi.