Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ठोकणी, मुसळ इत्यादीकांच्या टोकाला घातलेली कडी.
Example : मुसळाला नवीन मांडळ लावून आणली
Synonyms : मांडळ, वसवे
Meaning : हस्तिदंत सुशोभित करण्यासाठी घातलेले पितळी कडे किंवा वळे.
Example : ह्या हत्तीच्या दाताला वसवी घातली आहे.
Synonyms : वसवे
Translation in other languages :हिन्दी
शोभा के लिए हाथी के दाँत पर चढ़ायी जाने वाली पीतल की वस्तु जो चूड़ी के आकार की होती है।
Install App
वसवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vasvee samanarthi shabd in Marathi.