Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गुंडाळल्यामुळे झालेली स्थिती.
Example : कोबीच्या पानाची घट्ट वळकटी करा.
Synonyms : गुंडाळी
Meaning : दुमडल्यावर होणारी स्थिती.
Example : टेबलावर दुमड घातलेले एक पत्र होते.
Synonyms : दुमड, वळी
Meaning : वस्त्रावर पडलेली चुणी.
Example : इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
Synonyms : चुणी, चूण, वळी, सुरकुती
Translation in other languages :हिन्दी English
वह संरचना जो किसी वस्तु के मुड़ जाने या सिकुड़ने पर बनती है।
An irregular fold in an otherwise even surface (as in cloth).
Install App
वळकटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. valkatee samanarthi shabd in Marathi.