Meaning : समाजात वर्णावरून केला जाणारा श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद.
Example :
नेल्सन मंडेला ह्यांनी वर्णभेदाविरुद्ध लढा दिला.
आजदेखील आपल्या समाजात वर्णभेद आढळतो.
Translation in other languages :
वर्णभेद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varnabhed samanarthi shabd in Marathi.