Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word वर्ज्य from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

वर्ज्य   विशेषण

1. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

Meaning : ज्याला निषेध केला आहे असा.

Example : निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.

Synonyms : अमान्य, निषिद्ध, निषेधित, प्रतिषिद्ध


Translation in other languages :

2. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

Meaning : वगळण्यास योग्य.

Example : तिलंग ह्या रागात धैवत आणि ऋषभ हे स्वर वर्ज्य असतात

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

वर्ज्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varjya samanarthi shabd in Marathi.