Meaning : बाह्य स्वरूपावरून.
Example :
वरवर पाहता तो फार सरळ दिसतो.
Translation in other languages :
Meaning : स्नेह नसलेला वा उपचार म्हणून केलेला.
Example :
तो माझ्याशी वरवर बोलला.
वरवर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varvar samanarthi shabd in Marathi.