Meaning : एक सस्तन वर्गातील पंख असलेला प्राणी ज्याच्या पायाची बोटे पातळ पडद्याने जोडलेली असतात.
Example :
त्या झाडावर खूप वटवाघळे उलटी लटकलेली आहेत
Synonyms : घूळ, पाकोळी, वटवाघूळ, वागूळ, वाघूळ
Translation in other languages :
Nocturnal mouselike mammal with forelimbs modified to form membranous wings and anatomical adaptations for echolocation by which they navigate.
bat, chiropteranवटवागूळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vatavaagool samanarthi shabd in Marathi.