Meaning : जिला टेकून बसता येते अशी एक दंडगोलाकार उशी.
Example :
लोडाला टेकून बसल्यावर खूप आराम वाटला
Synonyms : तक्या, पुष्ठोपधानक, लोड
Translation in other languages :
लोढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lodh samanarthi shabd in Marathi.