Meaning : जिला टेकून बसता येते अशी एक दंडगोलाकार उशी.
Example :
लोडाला टेकून बसल्यावर खूप आराम वाटला
Synonyms : तक्या, पुष्ठोपधानक, लोढ
Translation in other languages :
लोड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lod samanarthi shabd in Marathi.