Meaning : खूप लालसा किंवा तीव्र इच्छा करणारा किंवा धरणारा.
Example :
तो आपल्या गुरुच्या चरणाची सेवा करण्यासाठी लालचावलेला आहे.
Synonyms : आशाळभूत, उत्कंठित, खूप लालचावलेला, लालचेल
Translation in other languages :
लालचावलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laalachaavlelaa samanarthi shabd in Marathi.