Meaning : एखाद्या रोगाची लागण होण्यापासून बचाव करण्याची किंवा त्याचा विरोध करण्याची शरीरातील असलेली क्षमता किंवा शक्ती.
Example :
जास्त रोगप्रतिकारकशक्ती असलेले लोक कमी आजारी पडतात.
Synonyms : रोगप्रतिकारक क्षमता, रोगप्रतिकारकशक्ती, रोगप्रतिरोधक क्षमता
Translation in other languages :
शरीर की वह क्षमता जिससे वह किसी रोग या संक्रमण से बचा या अप्रभावित रहता है।
अधिक रोग प्रतिरोधक क्षमता वाले लोग बीमार कम पड़ते हैं।रोग प्रतिरोधक क्षमता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rog pratirodhak kshamtaa samanarthi shabd in Marathi.